Pune Beed Guardian Minister 2026: दिवंगत अजित पवार यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी (ता. ३) याबाबतचा आदेश जारी केला.
Impact of Sunetra Pawar's appointment on Pune Zilla Parishad electionsAgrowon