Ajit PawarAgrowon
ॲग्रो विशेष
Bhima Koregaon Event: विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
Bhima Koregaon Shouryadin: पेरणेफाटा येथे २०८ व्या शौर्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. १) सकाळी ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत येथील तयारीबद्दल प्रशासनाचे कौतुक केले.

