Agri Officers Promotion: राज्यातील १८२ उप कृषी अधिकाऱ्यांना पदोन्नती
Agriculture Department: कृषी विभागात क्षेत्रिय पातळीवर काम करणाऱ्या १८२ उप कृषी अधिकाऱ्यांना अखेर पदोन्नती देण्यात आली आहे. कृषी खात्याचे अवर सचिव प्रशांत पिंपळे यांनी पदोन्नतीचे आदेश गुरुवारी (ता.१२) जारी केले.