Agriculture Department : शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी; उपकृषी अधिकाऱ्याचे निलंबन
Government Action : वर्धा शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी केल्यासह शासकीय कामात दिरंगाई आणि वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्याच्या तक्रारींची दखल घेत कारंजा-घाडगे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील उपकृषी अधिकारी मनोज गौतमराव तायडे यांचे निलंबन करण्यात आले.
Maharashtra agriculture department suspension newsAgrowon