Farm Road Scheme: बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत विभागीय कार्यशाळा
Rural Development: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना हा कार्यक्रम राबविण्याबाबत व त्यासाठी सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत सोमवारी (ता. २९) विभागीय कार्यशाळेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात करण्यात आले होते.