Pune Market Committee: विभागवार खरेदी-विक्रीची सक्ती करावी

Illegal Trading Issue: पुणे बाजार समितीत विभागवार खरेदी-विक्रीची अंमलबजावणी न झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप फेडरेशन फॉर अ‍ॅग्रो, कॉमर्स अ‍ॅण्ड ट्रेडने केला आहे. या स्थितीमुळे बाजारातील अव्यवस्था व महागाई वाढल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.
Pune Market Committee
Pune Market CommitteeAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com