Workers Pending Funds: देवरी तालुक्यातील मजुरांचा ५० कोटींचा निधी थकला
₹50 Crore Funds Pending: देवरी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत पूर्ण झालेल्या विकासकामे आणि रोजगार हमीच्या कामांचा सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी शासनाकडून अद्याप मिळालेला नाही.
Sarpanch Association Opposes New Works Until Pending Funds Are ReleasedAgrowon