Krishi Vigyan Kendra: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने ‘समूहप्रथम दर्शनी’ योजनेतून ५३ शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिके राबविण्यात आली. नवीन तंत्रज्ञान, मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि पिक उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.