Farmer Support: शेतकऱ्यांसाठी असलेल्या रस्त्यांवरच्या अतिक्रमणामुळे शेतीमाल वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. आता जमाबंदी आयुक्तालयाने राज्यभरात शेतरस्त्यांच्या अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सीमांकन करण्यासाठी व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे.