Mulshi Dam: मुळशीसाठी दोन टीएमसी पाणी राखीव ठेवण्याची मागणी
MLA Shankar Mandekar Demand: मुळशी तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी, तसेच शेती सिंचनासाठी टाटा कंपनीच्या मुळशी धरणातील दोन टीएमसी वाढीव पाणी राखीव ठेवावे, अशी मागणी भोर– राजगड– मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी केली आहे.