Cotton Market: ‘सीसीआय’ने कापूस खरेदीची मर्यादा एकरी १२ क्विंटल करावी
Cotton Procurement: ‘सीसीआय’मार्फत खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची उत्पादन मर्यादा एकरी १२ क्विंटल करावी, अशी मागणी खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री तथा ‘सीसीआय’च्या महाप्रबंधकांकडे केली आहे.