Borewell Association: ड्रीलिंगचे दर वाढविण्याची मागणी
Diesel Price Hike: महागाई, डिझेल दरवाढ आणि बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या बोअरवेल गाड्यांमुळे स्थानिक बोअरवेल चालकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत जिल्हा बोअरवेल असोसिएशनने अनिश्चितकालीन संप पुकारला आहे.