Cashew Farmers: राज्यांमधील आंबा आणि काजू बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिस्थितीला ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. राजू शेट्टी यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सदस्य कृष्ण वत्स यांची भेट घेऊन निवेदन दिले.
demand to declare mango orchard loss natural disaster IndiaAgrowon