Farmers Rights: ‘क्रांतिकारी शेतकरी’ पदाधिकाऱ्यांवर दाखल गुन्हे रद्द करण्याची मागणी
False Cases: सिंचन विहीर व गाय गोठा अनुदानाबाबत विचारणा केली म्हणून सेनगाव पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी नेते गजानन कावरखे यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे.