Ujani Dam: उजनी धरण प्रकल्पग्रस्तांना पाठविलेल्या नोटिसा रद्द करा
Ujani Dam encroachment: इंदापूर मतदारसंघातील उजनी धरण परिसरातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव नोटिसा रद्द करण्याची मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
Ujani Dam affected farmers encroachment notice issueAgrowon