Development Funds: केंद्राकडे २९ हजार कोटींची मागणी
Ajit Pawar Statement: केंद्राकडूनही मदत देण्यात येत आहे. त्यांच्याकडे २९ हजार ७८१ कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत पुरवणी मागण्यांच्या चर्चेवरील उत्तरात दिली.