Hippargi Barrage: हिप्परगी बॅरेजची पाणीपातळी कमी करा
Krishna River: कर्नाटकातील अथणी तालुक्यात कृष्णा नदीवरील हिप्परगी बॅरेजची पाणीपातळी तातडीने कमी करून भविष्यात उद्भवणाऱ्या महापुराचा धोका टाळावा, अशी मागणी माजी आमदार उल्हास पाटील यांनी केली आहे.
Flood Risk Raises Concern Over Hippargi BarrageAgrowon