Agriculture Irrigation: खंडाळ्यातील १४ गावांना पाणी देण्याची मागणी
Irrigation shortage: खंडाळा तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण बाजूकडील १४ गावे सिंचनापासून वंचित असून, या गावांसह तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्या ३० वर्षांपासून पाण्याची मागणी करत आहेत. या १४ गावांचा पाणी प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा,