Brinjal Market: वर्षभर विविध वाणांच्या वांग्याला मागणी
Agri Market Update: यंदाच्या लांबलेल्या पावसाने भाजीपाल्यांचे उत्पादन थोडे उशिराने सुरू झाले आहे. विविध फळभाजीपाल्यांमध्ये पुणे बाजार समितीमध्ये सध्या विविध प्रकारच्या वांग्यांची चांगली आवक होत आहे. सध्या वांग्याला चांगली मागणी असून, विविध वांग्यांची आवक, दर आणि उलाढालीचा घेतलेला आढावा.
Best brinjal varieties for continuous market demandAGrowon