Banana Plantation: मृग बहर केळी लागवडीसाठी रोपांची मागणी अल्प
Banana Farming: खानदेशात सध्या उशिराची कांदेबाग केळी लागवड अल्प प्रमाणात होत असून त्यानुसार केळीच्या उतिसंवर्धित रोपांची मागणीही कमी आहे. मृग बहरातील केळी लागवड उन्हाळ्यात अपेक्षित असतानाही रोपांची मागणी व बुकिंग समाधानकारक नसल्याचे चित्र आहे.