Agriculture Officers Promotion: उपकृषी अधिकाऱ्यांना कृषी अधिकारीपदी पदोन्नती देण्याची मागणी
Promotion Demand: महाराष्ट्र राज्य उपकृषी अधिकाऱ्यांना (कृषी पर्यवेक्षक) कृषी अधिकारीपदी पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.