Household Items Demand: म्हसा यात्रेत गृहोपयोगी वस्तूंना मागणी
Khamblingeshwar Yater: म्हसा येथील खांबलिंगेश्वर (म्हसोबा) यात्रेला शनिवार (३ जानेवारी) पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पौष पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या यात्रेच्या पहिल्या दोन दिवसांतच शेकडो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.