Old Dushkal: ओला दुष्काळ: पीक नुकसान आणि मदतीचा खेळ
Monsoon Impact: विरोधी पक्षातील आमदार आणि खासदार तसेच मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी ओल्या दुष्काळाची मागणी केली. ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ३० ते ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे. मग ओला दुष्काळ म्हणजे नेमके काय? ओला दुष्काळ जाहीर होतो का? शेतकऱ्यांना नेमकी काय मदत मिळणार आहे? याचा घेतलेला हा आढावा...