Sugar Factory: साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी
Farmer Issue: ऊस नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यांवर तत्काळ कठोर कारवाई करून शेतकऱ्यांची थकीत ऊसबिले अदा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदनाद्वारे देण्यात आली.