Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

Seed Requirement: विविध पिकांच्या ७९ हजार ७७९ क्विंटल बियाण्याची आणि कपाशीच्या १० लाख ७२ हजार ५०० बियाणे पाकिटांची मागणी बियाणे उत्पादकांकडे करण्यात आली, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी दिली.
Massive Seed Demand for Kharif 2026 in Parbhani
Massive Seed Demand for Kharif 2026 in ParbhaniAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com