Delhi Protest Restrictions: पोलिस दिल्लीचे आणि मुंबईचे...
Supreme Court Intervention: केंद्र सरकारने आंदोलकांशी संवाद साधण्याच्या सर्व पर्यायांवर फुली मारली. आंदोलकांना रोखण्यासाठी रस्त्यारस्त्यांवर उभ्या केलेल्या बॅरिकेडची उंची पाच फुटांवरून आठ फुटांवर नेली. पण जनतेच्या मनातील रोष दहशतीने संपविण्याच्या डावपेचांना सर्वोच्च न्यायालयानेच अखेर वेसण घातली.
Supreme Court intervention in Delhi protest restrictionsAgrowon