Delhi Excise Policy Case : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल, सिसोदिया निर्दोष, अश्रू अनावर
Arvind Kejriwal Manish Sisodia Acquitted: दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.