Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत
Cotton Farming: केंद्र शासनाने दर्जेदार कापूस उत्पादन आणि उत्पादकता वाढीसाठी कापूस उत्पादकता अभियान जाहीर केले असले, तरी कापूस लागवडीचा कालावधी संपत आलेला असतानाही लाभार्थी शेतकरी गटांना बियाण्यांचा पुरवठा झालेला नाही.