Turmeric Production Issue: उशिराच्या लागवडीमुळे हळदीच्या उत्पादकतेत घट शक्य
Agricultural Challenges: हिंगोली व परभणी जिल्ह्यांत पावसाअभावी हळद लागवड रखडली आहे. उशिराच्या लागवडीमुळे उत्पादकतेत घट येण्याची दाट शक्यता असल्याचे तज्ज्ञ, तसेच जाणकार शेतकरी सांगत आहेत.