Rabi Sowing: धुळे जिल्ह्यात २३ टक्क्यांवर रब्बी पेरणी
Unseasonal Rain:यंदा सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पेरणीला उशिरा सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत २४ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली.