Sugarcane Bill: सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ८७६ कोटींची ऊसबिले थकीत
Solapur Sugarcane Factory: सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या कारभाराचा ‘गोडवा’ आता उघडपणे कडू होताना दिसत आहे. मार्चअखेरच्या आकडेवारीनुसार, कारखान्यांनी स्वतः जाहीर केलेल्या सदराप्रमाणे तब्बल २९ कारखान्यांकडे ८७६ कोटींची ऊसबिले अडकली आहेत.
Sugarcane farmers are not getting payments on timeAgrowon