Fertilizer Sales: पाऊस लांबल्यामुळे खत खरेदी मंदावली
Fertilizer Market Update: राज्यात भर उन्हाळ्यात रासायनिक खतांची विक्रमी विक्री झाली. मात्र आता लांबलेला पाऊस तसेच इतर कारणांमुळे खतांची विक्री मंदावली आहे.
Delayed monsoon fertilizer sales in MaharashtraAgrowon