Loan Waiver Pending: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खावटी कर्जदार कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
Farmer Challenges: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ हजार ६९४ खावटी कर्जदारांसाठी १३ कोटी १७ लाखांची कर्जमाफी शासनाने २०१९ मध्ये जाहीर केली. परंतु पाच वर्षांनंतर देखील योजनेची अंमलबजावणी करण्यात आली नाही.