Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ च्या दोन हप्त्यांचे ३ हजार एकत्र मिळणार? ई-केवायसी अनिवार्य
Women Empowerment: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा नोव्हेंबर हप्ता अजूनही न मिळाल्याने महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे. दोन महिने मिळून ३,००० रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी, सरकारकडून अधिकृत घोषणा अद्याप आलेली नाही.