Agriculture DepartmentAgrowon
ॲग्रो विशेष
Agriculture Department: कृषी अधिकाऱ्यांच्या कंपन्यांच्या चौकशीचा प्रस्ताव धूळ खात
Company Investigation Delay: कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या निविष्ठा कंपन्यांप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीचा प्रस्ताव गृह विभागात गेल्या दोन महिन्यांपासून धूळ खात पडून आहे. या संदर्भात गृह विभागाने अद्याप कृषी विभागाला काहीही कळविलेले नाही.