Motivational Story: ‘नसीब तो उन के भी होते हैं, जिनके हात नहीं होते,’ असं गझलसम्राट गालिबने म्हणून ठेवलंय. ही ओळ जगण्याचा चंग संतोष दरेकर यांनी बांधलाय. आपल्या आयुष्याची भाग्यरेषा मानवी शरिराच्या कुठल्याही अवयवाची मोहताज नाही, हे सिद्ध करण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड काबिले तारीफ आहे.