Agrowon Diwali Article: काळ्या मातीसारखाच संयमी दीपक कदम; शेतीत आशावाद, मनात एक स्वप्न

Farmer Success Story: कुंडलवाडीच्या त्या पाणंद रस्त्याने कदमांच्या शेतातून निघताना पाय चिखलाने भरले होते. आणि मन नाराजीने. काल पाऊस जोरात झालाय. काळवाटाची ही शेतं. यावर एक पाऊस पडला तर पंधरा दिवस जितरापाकडं बघायला नको इतकी ही काळी माती तग धरणारी.
Agrowon Diwali Article
A Farmer's Resilience and a Simple Dream from KundalwadiAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...