Rabi Season: रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक असलेल्या करडईच्या परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील पेरणी क्षेत्रात यंदा घट झाली आहे. मागील रब्बी हंगामात ४,१७२ हेक्टरवर पेरणी झाली असताना, यंदा (१२ डिसेंबरपर्यंत) केवळ १,९३१ हेक्टरवरच करडईची पेरणी नोंदली आहे.