Soil Health: जमिनीचे पोषण थांबल्याने शेतीच्या समस्या वाढल्या : डॉ. हरिहर कौसाडीकर
Soil Management: पूर्वी शेतीमध्ये जमीन आणि पाण्याचे नैसर्गिक पद्धतीने पोषण केले जात होते. मात्र, बदललेल्या मशागत पद्धती, वाढलेली यंत्रशक्ती आणि शेतातील सेंद्रिय अवशेषांचा योग्य वापर न केल्यामुळे जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे.
Improper Use of Organic Residues Impacts Soil FertilityAgrowon