Harshvardhan Sapkal: ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या
Drought Condition: राज्यात मागील तीन-चार दिवसांत मुसळधार पावसाने अनेक भागांत पूरस्थिती उद्भवली आहे. पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत.