Nashik Drought : 'नाशिक तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा!' आमदार सरोज आहिरे यांची मागणी

Farmers Relief : नाशिक तालुक्यातील भात, सोयाबीनसह विविध पिकांचे प्रतिकूल हवामान आणि पावसाच्या अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे नाशिक तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व आवश्यक सवलती द्याव्यात, अशी मागणी देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
Nashik Drought
Financial compensation for Nashik farmers Diwali aid schemeagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...