Maharashtra Flood : एनडीआरएफ निकषांच्या तिपटीने मदत करण्यासाठी राज्य सरकारला आदेशित करा
Flood Damage Compensation : महाराष्ट्र सरकार किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी यांचे पालन न करता अद्यापही आपत्ती जाहीर केली नाही. केवळ शब्दच्छल चालवला आहे.