OTS Scheme 2026: ‘ओटीएस’ योजनेस २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय
Solapur DCC Bank: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १०७व्या सर्वसाधारण सभेत ओटीएस योजनेला २०२६ पर्यंत मुदतवाढ, ग्रामीण शाखांचे आधुनिकीकरण आणि प्रशासकाला मुदतवाढ यासंबंधी ठराव मंजूर झाले. थकबाकीदारांना दिलासा देणारा हा निर्णय ठरला आहे.