Solapur Milk Union: संचालक मंडळाच्या बरखास्तीवर सहा महिन्यांत निर्णय द्या
High Court Order: सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या संचालक मंडळ बरखास्तीच्या निर्णयावर सहा महिन्याच्या आत कारवाई पूर्ण करा, असे आदेश उच्च न्यायालयाने सहकारमंत्र्यांना दिले आहेत.