Rabi Crop Insurance: पीकविमा घेण्यासाठी १५ डिसेंबरची मुदत
Agriculture Department: रब्बी हंगाम २०२५-२६ मधील पीकविमा योजनेचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ज्वारी पिकासाठी ३० नोव्हेंबर, गहू, हरभरा व कांदा पिकासाठी १५ डिसेंबर व उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत सहभागी होता येणार आहे,