Agriculture Subsidy: अनुदानासाठी कागदपत्रे जमा करण्याची शुक्रवारपर्यंत मुदत
Farmer Support: राज्यातील ३३ लाख शेतकऱ्यांना आता सात दिवसांत आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले आहे. पूरक कागदपत्रे जमा न करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज नऊ जानेवारीनंतर संगणकीय प्रणालीतून स्वयंरद्द (अॅटोडिलिट) होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.