Maize and JowarAgrowon
ॲग्रो विशेष
Online Farmer Registration: मका, ज्वारी नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
Kharif Season: खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व मका, ज्वारी, रागीसह भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

