Water Tarrif: पाणी दर निश्चितीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ
Irrigation Water Rates: औद्योगिक आणि कृषी सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे नवीन दर प्रस्तावित करण्यास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जलसंपदा विभागाला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. आता ही मुदत ३० जून २०२६ पर्यंत करण्यात आली आहे.