DBT Agriculture Scheme: ‘डीबीटी’तील चोरवाटेचा ‘एसएओं’कडून सर्रास वापर
DBT Policy: राज्यातील काही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी (एसएओ) राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानातून कंत्राटे वाटून मलिदा लाटण्यासाठी थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) धोरण पद्धतशीरपणे धाब्यावर बसवले आहे.
Questions Raised Over DBT Bypass in Maharashtra Agriculture SchemesAgrowon