Additional Collector Office: दौंडवासीयांचा बारामतीला विरोध; अपर जिल्हाधिकारी कार्यालयास संलग्न करण्यास नकार
Daund Citizens Oppose: बारामती येथील प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दौंड तालुका समाविष्ट करण्यास दौंड नगरपालिकेतील नागरिक हित संरक्षण मंडळाने विरोध नोंदविला आहे.